कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो?
Answers
Answered by
34
बाष्पयुक्त ढग या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो.
Answered by
24
पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.पाऊस हा आपल्या पृथ्वीवर आनंद घेऊन येतो कारण पाणी मिळते. शेतकरी आपल्या पिकांसाठी आतुरतेने पावसाची वाट बघत असतो, आणि लहान मुले देखील.
वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात ह्यालाच पाऊस म्हणतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.
पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.पावसात सर्वात जास्त पाऊस ठराविक प्रदेशातच पडतो.
Similar questions
Social Sciences,
6 months ago
Environmental Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago