५. कोणती गोष्ट नवा शिपाई सहन करणार नाही?
Answers
Explanation:
साने गुरुजी हे दोन शब्द जवळजवळ आले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या शाळेतल्या प्रार्थनेचे स्वर घुमू लागतात.
'खरा तो एकची धर्म' सारखी प्रार्थना, 'आता उठवू सारे रान', 'बलसागर भारत होवो' सारखी स्फुर्तीगीतं चालीसकट मनामध्ये येणार नाहीत असा मराठी माणूस विरळाच म्हणावा लागेल. 'श्यामची आई' पुस्तक आणि सिनेमानं आपल्या सर्वांच्या मनावर एकदम अमीटसा प्रभाव टाकला आहे.
11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले. आज त्याला 7 दशके उलटली असली तरी त्यांच्याबद्दलची आपली बहुतांश माहिती श्यामची आई आणि स्फूर्तिगीतांपर्यंतच थांबते.
विन्स्टन चर्चिल महात्मा गांधींचा द्वेष करायचे कारण...
महात्मा गांधी सनातनी हिंदू आणि दुटप्पी होते, असं आंबेडकरांना का वाटायचं
महात्मा गांधी : या साबरमती जेलमध्ये गांधी आजही जिवंत
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात क्रांतीकार्य करणारे, लहान मुलांसाठी, अखिल विश्वासाठी लेखन करणारे, सतत विचारमग्न राहाणाऱ्या या व्यक्तीचं आयुष्य लोकांपर्यंत पूर्णपणे आलं नाही असं दिसतं