India Languages, asked by aqsaattar25, 3 months ago

कोणतेही
10 वाक्यप्रचार लिहा​

Answers

Answered by bhagyashrigarade1999
3

Answer:

1) पाकीट मारणे :- पैशाचे पाकीट शिताफीने चोरणे.

2) हुकूमत गाजवणे :- अधिकार गाजवणे.

3) कटाक्ष असणे :- खास लक्ष असणे.

4) माश्या मारणे :- रिकामटेकडेपणाने वेळ घालणे.

5) खांद्याला खांदा लावणे :- सहकार्य करणे.

6) अकलेचा कांदा असणे :- अतिशहाणा असणे.

7) जीव नसणे :- प्राण नसणे.

8) हमी देणे :- आश्वासन देणे.

9) मान देणे :- आदर देणे.

10) जीव खाणे :- खूप त्रास देणे.

Explanation:

no explanation

Similar questions