Math, asked by sadavartebandu, 11 months ago

कोणताही आयत समांतरभुज असतो

Answers

Answered by brainlylover77
5

Step-by-step explanation:

होय......

ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोनसुद्धा असतो.

Similar questions