Hindi, asked by parthkulkarni39, 3 months ago

कोणतेही काम कमी दर्जाचे नसते या विधानात बाबत तुमचे मत स्पष्ट करा ​

Answers

Answered by mamol8894
13

Answer:

हे विधान अगदी योग्य आहे कारण प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्ती हा एकसारखा नसतो हाताची पाची बोटं सारखी नसतात. प्रतयकाच्यात वेगवेगळे गुण असतात आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या कामात आनंद मानतात

Similar questions