"
कोणतीही मक कृती मोउवा
पान
(१) खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
(०६)
* साखळीचोरांपासून सावधान *
सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्या स्त्रियांनी आपले दागिने सांभाळा.
बाइकस्वारापासून स्वत:ला जपा. विकास सावंत, अध्यक्ष, संकुल
सोसायटी, एस. व्ही. रोड, मालाड (पू), मुंबई - ४०००७७.
आपल्या विभागातील वरिष्ठ
पोलीस अधिकाऱ्यांना चोरांचा उपद्रव
थांबवण्याविषयी विनंती पत्र लिहा.
किंवा
साखळी चोरांस पकडून
दिल्याबद्दल आपल्या मित्राचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answered by
0
Answer:
yht-cqcm-jmx
yht-cqcm-jmx
Answered by
1
Answer:
माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार ,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार
तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडुपात
पिऊनिया रानवारा खोंड नावे वारेमाप ,
येता मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप
अवखळ बाळापरी
पक्षी खेळतो मातीत,
उभारलेल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत
धारा वर्षतां वरून
बैल वशिंड हालवी ,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी
Similar questions