कोणतेही पाच प्राणी व वनस्पती यांचे शास्त्रीय नावे शोधा व यादी तयार करा
Answers
Answered by
6
Answer:
हालचाल करू न शकणार्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.
Mark as Brainliest plz
Similar questions
Social Sciences,
25 days ago
History,
25 days ago
Accountancy,
1 month ago
Business Studies,
1 month ago
English,
9 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago