Math, asked by arvindraut1948, 10 hours ago

कोणतेही तीन बिंदू यांना समावणारे किती प्रतल असू शकतील ?​

Answers

Answered by kalpanasalunke121
1

Answer:

1) संचातील कमीत कमी तीन बिंदू नैकरेषीय आहेत व क आणि ख हे संचातील दोन बिंदू दिले असता कख वरील सर्व बिंदू संचात आहेत.

2) क, ख, ग आणि घ हे संचातील चार बिंदू दिले असता कख, गघ, किंवा कग, खघ किंवा कघ, गख एकमेकींस छेदतात'. प्रतलाची आणखीही एक व्याख्या अशी दिली जाते, 'प्रतल म्हणजे दोन बिंदूंपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा बिंदुपथ'. एकाच प्रतलात असणाऱ्या बिंदूंना किंवा रेषांना समप्रतली म्हणतात. कोणतीही दोन प्रतले एकरूप असतात. दोन प्रतलांत एक बिंदू समान असेल, तर एक सरळ रेषा समान असते (चार किंवा जास्त मितीय अवकाशात हे विधान खरे नाही).

1)तीन नैकरेषीय बिंदू किंवा

एक रेषा व तिच्या बाहेरील एक बिंदू किंवा

दोन एकमेकींस छेदणाऱ्या रेषा किंवा

दोन समांतर रेषा. प्रतलाचा विस्तार प्रत्यक्षात अमर्याद असला, तरी रेखाचित्रात निर्देशित करताना ते समांतरभुज चौकोन किंवा अन्य प्रतलीय आकृतीने दर्शविण्याची प्रथा आहे.

रिमितीय अवकाशात वैश्लेषिक भूमितीमध्ये

कक्ष + खय + गझ + घ = ०

या एकघाती समीकरणाने प्रतल मिळते.

Step-by-step explanation:

I hope it helps you dear. follow me mark me brinilest

Similar questions