Science, asked by aneelkumarnand8468, 1 year ago

कोणतेही दोन लैंगिक रोगचे नावे द्या.

Answers

Answered by ajinkya9960065990
0

aids ....

parasites....

weakness ...

Answered by gadakhsanket
5

नमस्कार मित्रा,

★ उत्तर -

लैंगिक रोगांची नावे खाली दिली आहेत.

१) एड्स

२) सीफिलीस

३) गोनोह्रीया

◆ एड्स रोगाची लक्षणे - प्रतिकारक्षमता कमी होते. विविध आजार होतात. क्षयरोग होण्याची संभाव्यता वाढते.

◆ सीफिलीस रोगाची लक्षणे - शरीरावर- गुप्तांगावर आणि इतर ठिकाणी चट्टे तयार होणे ,पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी.

◆ गोनोह्रीया रोगाची लक्षणे - लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनीमार्गातून पू येणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे, यांना सूज येणे.

धन्यवाद...

Similar questions