कोणते जीवनसत्व हाडाच्या वाढीसाठी आवशक आहे
Answers
Answered by
0
Answer
महत्त्व जीवनसत्त्व ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते.
Please mark my answer as a brainlist
Similar questions