कोणते जीवनसत्व रक्त साकळण्यास मदत करते
Answers
Answered by
14
Answer:
मोतीबिंदूसारख्या दृष्टिदोषाची जोखीम कमी करण्यास मदत होते. रक्त साकळण्याची क्रिया स्वाभाविकपणे होण्यासाठी क जीवनसत्त्व अंड्यामध्ये असते. शरीराची झीज भरून येण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ब १, ब २, ब ६ व ब १२ अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी जीवनसत्त्व ब १२ ची गरज असते
Answered by
11
रक्त साकळण्याची क्रिया स्वाभाविकपणे होण्यासाठी क जीवनसत्त्व अंड्यामध्ये असते. शरीराची झीज भरून येण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ब १, ब २, ब ६ व ब १२ अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी जीवनसत्त्व ब १२ ची गरज असते.
Explanation:
Similar questions
History,
15 days ago
Math,
15 days ago
Psychology,
1 month ago
English,
1 month ago
Physics,
9 months ago