कोणता कालखंड प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो
Answers
Answered by
37
Answer:
युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते.
I HOPE IT WILL BE HELP YOU
Answered by
1
Answer:
युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा सनीसां (इंग्रजी Renaissance रेनेसांस अथवा रेनायसांस). ही साधारणत:चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधन युग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते.
please mark me as brainlist...
I hope its helps youu..
Similar questions