कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत, असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? का ते लिहा.
Answers
★ कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात? का ते लिहा.
उत्तर : - तिखट, चमचमीत पदार्थ खाऊ नका, असे शिक्षक नेहमी सांगत असतात. कारण तिखट व चमचमीत पदार्थ खाल्ले की, आपली प्रकृती बिघडते. अपचन होणे, ढेकर येणे यासारखे आजार होतात. मग शाळेत आपली अनुपस्थिती होते. आपण शाळेत गैरहजर राहतो. मग त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. तेव्हा आपण शाळेत वडापाव, समोसे वगैरे सारखे पदार्थ आणू नयेत असे शिक्षक नेहमी सांगत असतात.
_________________________________
Answer:
तिखट, चमचमीत पदार्थ खाऊ नका, असे शिक्षक नेहमी सांगत असतात. कारण तिखट व चमचमीत पदार्थ खाल्ले की, आपली प्रकृती बिघडते. अपचन होणे, ढेकर येणे यासारखे आजार होतात. मग शाळेत आपली अनुपस्थिती होते. आपण शाळेत गैरहजर राहतो. मग त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. तेव्हा आपण शाळेत वडापाव, समोसे वगैरे सारखे पदार्थ आणू नयेत असे शिक्षक नेहमी सांगत असतात