कोणते राजकारणात महत्त्वाचे साधन आहे
Answers
Answered by
0
Answer: राजकारणात निवडणुकांना मोठे महत्त्व असते आणि निवडणुकांच्या वेळी माध्यमांना अधिकच बहर येतो, याचे कारण राजकीय संघर्ष आणि डावपेचांमागील सत्य माध्यमे सामान्यांना उघड करून दाखवित असतात. मात्र माध्यमांचे महत्त्व एवढ्यापुरतेच सीमित नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे ओळखली जातात. तेव्हा लोकशाही, पर्यायाने राजकारण सशक्त आणि निकोप राहण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते.
Explanation: Hope this will help!
Please mark me as Brainilist
Similar questions