कोणती उपयोगिता म्हणजे सर्व नगापासून मिळणारी उपयोगिता होय
Answers
Answered by
0
Answer:
सीमांत उपयोगिता वस्तूच्या प्रत्येक स्वतंत्र नगापासून मिळणारी उपयोगिता असते. एकूण उपयोगिता वस्तूच्या सर्व नगांपासून मिळणारी उपयोगिता असते. सीमांत उपयोगिता मूल्य धन, ऋण, शून्य असू शकते
Similar questions