कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्य्रावरणसनेही आहे व कोणती नाही?
Answers
Answered by
1
pavanckkipasun energy nirman krne .. he pryavrnatun hotte .
ghri motor bsvne he pryavrnatun hott nahi
Answered by
2
★उत्तर- पर्यावरणस्नेही असणाऱ्या विद्युत निर्मिती प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
१)जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती.
२)पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती
३)सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती
४)जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती
या पद्धतीत वापरण्यात येणारे ऊर्जास्रोत( जलसाठा ,वेगाने वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन) हे शाश्वत असतात.या विद्युत निर्मिती प्रक्रिया प्रदूषणकारी नसतात.
पर्यावरणस्नेही नसणाऱ्या विद्युत निर्मिती प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत.
१)औष्णिक विद्युत निर्मिती.
२) अणू विद्युत निर्मिती.
हे ऊर्जास्रोत नाश पावणारे आहेत.
या विद्युत निर्मितीपद्धतीमध्ये पर्यावरनावर प्रदूषणकारी परिणाम होतो.
धन्यवाद...

Similar questions