कोणत्या अक्षवृत्तास मकरवृत्त असे म्हणतात
Answers
Answered by
29
Explanation:
विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात
Answered by
9
23⁰30 अक्षव्रत्तास मकरव्रत्त असे म्हणतात
Similar questions