७) कोणत्याही चार अपृष्ठवंशीय सजीवांची नावे लिहा.
Answers
Answered by
1
Answer:
अमीबा, स्पंज जेलीफिश, अळ्या, गोगलगायी , माशा, स्टारफिश तसेच समुद्रातील अनेक छोटे छोटे जीव यासारखे प्राणी जगातले जवळजवळ ९५% प्राणी अपृष्ठवंशीय आहेत.
Explanation:
Answered by
3
Answer:
Similar questions