History, asked by vasumanore2021, 16 days ago

कोणत्याही चार स्त्री संताची नावे लिहा.​

Answers

Answered by Stripathi21
0

Explanation:

कोणत्याही चार स्त्री संताची नावे लिहा

Answered by mad210216
0

संत मीराबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई.

Explanation:

  • संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्या व वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या. त्यांच्या कविता व अभंगांमध्ये त्यांची विठोबांवर असलेली भक्ती व विश्वास दिसून येतो.
  • संत मुक्ताबाई या महाराष्ट्रमधल्या संत कवयित्री होत्या. त्या संत ज्ञानेश्वरांच्या बहिण होत्या व त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरु मानले होते.
  • संत मीराबाई या भगवान कृष्णच्या भक्त होत्या. त्यांचा जन्म राजस्थान मध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात श्रीकृष्णावर आधारित अनेक भक्तिगीते लिहिली आहेत.
  • प्रसिद्ध संत कवयित्री संत जनाबाई यांनी संत नामदेवांना त्यांचे गुरू मानले होते. त्यांनी विविध काव्यग्रंथ व अभंग लिहिली आहेत.

Similar questions