Hindi, asked by renumittalia7212, 1 day ago

कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट
द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी किती लोक
या ठिकाणी येतात? या पर्यटनामुळे पर्यावरणावर
होणाऱ्या प्रभावांची यादी करा . हे टाळण्यासाठी
उपाय सुचवा.

Answers

Answered by dhanashrikanpile
4

Answer:

निसर्ग पर्यटन स्थळ लोहगड किल्ला . लोक तिथे शिवाजी महाराजांचा इतिहास जणन्या साठी जातात . या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात लोक जातात.

या ठिकाणी काही लोक कचरा करतात. किल्ल्याचे महत्त्व समजून घेत नाही. या साठी आपण त्यांना आपल्या व त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. किल्ल्याचे महत्व काय आहे ते सांगितले पाहिजे.

Answered by ssonawane7932
0

Answer:

कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट

द्या. लोक तेथे का जातात? दरवर्षी किती लोक

या ठिकाणी येतात? या पर्यटनामुळे पर्यावरणावर

होणाऱ्या प्रभावांची यादी करा . हे टाळण्यासाठी

उपाय सुचवा.

Similar questions