Physics, asked by mamatadurge91, 11 months ago

कोणत्याही एका शास्त्रज्ञाची माहिती लिहा ​

Answers

Answered by rupeshwagh85572
5

Explanation:

विज्ञानातले शोध लावणाऱ्या व्यक्तिंना शास्त्रज्ञ असे संबोधन आहे. सर्वसाधारणपणे या व्यक्ती पद्धतशीरपणे प्रयोग करून त्याची निरिक्षणे नोंदवून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचतात. अनेकदा शोध अपघातानेही लागले आहेत. उदाहरणार्थ आयझॅक न्यूटन हे शास्त्रज्ञ होते. तसेच चार्ल्स डार्विन, कृष्णमेघ कुंटे जीव-शास्त्रज्ञ आहेत. काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी आणि संस्थेशी निगडित असणाऱ्या व्यक्ती:

ए.पी.जे. अब्दुल कलाम,

जमशेदजी टाटा,

जवाहरलाल नेहरू,

जी.एन. रामचंद्रन,

राजा रामण्णा,

सतीश धवन,

चंद्रशेखर वेंकट रामन,

सी.एन.आर. राव,

विक्रम साराभाई,

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या,

होमी भाभा,

जयंत विष्णू नारळीकर.

Similar questions