World Languages, asked by iayeshashk, 9 months ago

कोणत्याही कलेसाठी धीटपणा व आत्मविश्वास आवश्यक असतो यावर तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by Anonymous
78

Answer:

हो नक्कीच,एखाद्या कार्याला जर पूर्ण करायचे असेल तर आत्मविश्वासाची आणि जिद्दीची गरज असते.जर इच्छा असून स्वतःवरच विश्वास नसेल तर काहीही उपयोग नाही.तुम्हाला फक्त आणि फक्त लक्ष्य दिसायला हवे नाहीतर आयुष्याला काहीही अर्थ नाही.

Answered by xtreamegamer452
23

Answer:

एक निश्चित पूर्वस्थिती किंवा भविष्यवाणी योग्य आहे की निवडलेली कृती सर्वात चांगली किंवा सर्वात प्रभावी आहे यावर आत्मविश्वास अवलंबून असतो. आत्मविश्वास म्हणजे स्वत:वर "विश्वास ठेवणे" .अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा यशस्वी होण्यावर आवश्कतेपेक्षा जास्त विश्वास असणे म्हणजे अतिआत्मविश्वास किंवा गर्विष्ठपणा.

Similar questions