कोणत्या ही सजीवाची वाढ कशी होते ? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का ? वाढत असेल तर ती कशी?
Answers
बढ़ना एक निश्चित जीवित जीव के लिए सक्षम है। विकास का अर्थ है आकार में बड़ा होना, और बहुकोशिकीय जीवों के लिए यह अधिक कोशिकाएँ बनाकर किया जाता है। पौधों में विशेष ऊतक होते हैं जिन्हें मेरिस्टेम कहा जाता है जहां विकास होता है
शरीर के ऊतक उन कोशिकाओं की संख्या में वृद्धि करते हैं जो उन्हें बनाते हैं। शरीर में कई ऊतकों में कोशिकाएं विभाजित होती हैं और गर्भाधान और वयस्कता के बीच बहुत जल्दी बढ़ती हैं
नमस्कार मित्रा,
★ उत्तर -
- कोणत्या ही सजीवाची वाढ ही त्याच्या पेशींच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होते.
- तसेच पेशींचा आकार वाढल्यामुळे सुद्धा सजीवांची वाढ होते.
- एका पेशींचे अनेक पेशींमध्ये विभाजन होणे याला पेशीविभाजन असे म्हणतात.
- यासाठी पेशीत नियमितपणे पेशीविभाजन होत असते. शरीराची वाढ आणि शरीराची झीज या दोन्हीसाठी पेशी विभाजन आवश्यक असते.
- पेशीविभाजनाचे मुख्य दोन प्रकार पडतात (१) सूत्रीविभाजन (२) अर्धसूत्री विभाजन.
धन्यवाद...