कोणत्याही दोन आंतरराष्ट्रीय संघटनांची नावे सांगा.
Answers
Answered by
0
pn kuthli sanghatnaaa.
Answered by
0
संयुक्त राष्ट्रे (united nations) आणि आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना (interpol) ह्या दोन आंतरराष्ट्रीय संघटना आहेत.
१. संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना अंतराष्ट्र विकास आणि सुरक्षा लक्षात घेण्यासाठी घेतलेला एक पाऊल आहे. विश्व भरात शांती आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रे स्थापित करण्यात आले होते.
२. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना पोलिसांची संघटना आहे. अंतर राष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही संघटना तैनात असते.
Similar questions
Social Sciences,
6 months ago
Science,
6 months ago
Hindi,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago