कोणत्याही दोन वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा: 1अंगाचा तिळपापड होणे 2रममाण होणे 3हातभार लावणे
Answers
Answered by
4
Answer:
1)रममाण होणे:-विसरून जाणे.
वाक्य:-संत तुकाराम विठ्ठलाच्या भक्तीत रममाण झाले.
2)हातभार लावणे:-मदत करणे.
वाक्य:-शेतकरी देशाच्या प्रगतीस हातभार लावतो.
Similar questions
English,
2 months ago
English,
2 months ago
Computer Science,
6 months ago
Physics,
6 months ago
India Languages,
11 months ago
Music,
11 months ago
English,
11 months ago