Hindi, asked by prachuubhere, 1 day ago

कोणत्याही विषयवार मागणी पत्र (मराठी)​

Answers

Answered by dhameliyadhruv8
2

Answer:

  1. एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र.
  2. मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते.
  3. पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो.
  4. सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते
Similar questions