Political Science, asked by crazyforstudy321, 1 month ago

कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत.​

Answers

Answered by dapushree
4

Answer:

6. मूलभूत हक्क धोक्यात आहेत का?

मूलभूत हक्कांचा गैरवापर होऊन ते धोक्यात आल्याची उदाहरणं उल्हास बापट सांगतात. आणीबाणीच्या वेळी जगण्याचा अधिकारही काढून घेण्याची तयारीही सरकारने दाखवली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी त्यावर हरकत घेतल्याने ते टळल्याचं उदाहरण त्यांनी दिलं, "प्रत्येक मूलभूत हक्कावर वाजवी बंधनं घालता येतात. या वाजवी शब्दाचा अर्थ प्रशासनव्यवस्था आणि शासन वेगळं घेतं. न्यायालयं सुद्धा काही वेळेला ते असंवैधानिक ठरवतात, कधी नाही ठरवत," बापट पुढे सांगतात.

I think it's not correct plz cheak it..

Explanation:

Okay Now..see you tomorrow.. I'm going to Study now Byee

Gutenacht!!..

Answered by annukanojiya1976
0

Answer:

चूक

Explanation:

कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होतात

Similar questions