कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदुस हा आजार होतो
Answers
Answered by
2
लहान मुलात वयाच्या पहिल्या तीन वर्षांत, अस्थींच्या वृद्धिकालात 'ड' जीवनसत्त्वाची न्यूनता [⟶जीवनसत्त्व ड] उत्पन्न झाल्यामुळे उद्भवणाऱ्या विकृतीला मुडदूस म्हणतात. या विकृतीत कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्या चयापचयात्मक (शरीरातून सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमध्ये उद्भवणाऱ्या) बिघाडामुळे शरीरातील हाडांवर विशेष दुष्परिणाम होतात.
Similar questions
Hindi,
16 hours ago
Math,
16 hours ago
Math,
16 hours ago
Social Sciences,
1 day ago
Physics,
1 day ago
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago
Hindi,
8 months ago