History, asked by manishawakchaure7, 18 days ago

कोणत्या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले​

Answers

Answered by hanamant82kamble
1

Answer:

1899 ते 1900 पर्यंत मुंबईसह दक्षिण भागातील अनेक प्रांतात दुष्काळ पडला होता. - एका अंदाजानुसार मुंबई प्रांतात सुमारे 4 लाख 62 हजार लोक मारले गेले होते. - त्यावर्षी लॉर्ड कर्झन व्हाइसरॉय होते. - 1943 मध्ये दुसऱ्या वर्ल्ड वॉरदरम्यान बंगालमध्ये आलेला दुष्काळ आजवरचा सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो.

Explanation:

I hope it's help you ♥

Similar questions