Geography, asked by Pandaaastha9171, 1 year ago

कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने प्रामुख्याने आढळतात?

Attachments:

Answers

Answered by gajananm199
15

Purva wa paschim ya donhi kinarpattiwar samudra Kathachi wane aadhaltat

Answered by Hansika4871
20

भारत हा शेतीप्रधान देश आहे तसेच इकडे विभिन्न प्रकारची झाडे, फळे, फुले आढळतात, भारतात प्रामुख्याने ३ प्रकारचे ऋतु असतात, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा.

तापमान आणि पावसाळा हे दोन महत्त्वाचे घटक आहेत जे शेतीत तसेच झाडाच्या प्रकारात भाग पाडतात. महाराष्ट्रात कोरडे तसेच पावसाळी वातावरण असल्याने इकडे कमी पाणी लागणारे कडधान्य तसेच पालेभाजी, कांदा, ऊस ह्यांचे व्यापार व शेती जास्त होते.

समुद्रकाठी वने म्हणजेच उंच झाडे (नारळ, अशोका, विभिन्न घनदाट झाडी) ही समुद्रावर तसेच बीच वर आढळून येतात. गोवा, केरळ, कर्नाटक, कारवार, तिरुवनंतपुरम, कन्याकुमारी तसेच गुजरात मध्ये काही भागात समुद्र काठाची वने आढळून येतात. एकूण भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ह्या झाडांची संख्या खूपच आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

Similar questions