Social Sciences, asked by mthebuilder3, 4 months ago

कोणत्या कंपनीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि MyGov सोबत आपल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एक
COVID-19 चॅटबोट लाँच केला आहे?​

Answers

Answered by ayesha3656
1

Answer:

2020: येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता, त्याचप्रमाणे चालू घडामोडींच्या बाबतीतले तुमचे ज्ञानदेखील अद्ययावत असायला हवे.

Similar questions