१) कोणत्या कारकांच्या कार्यामुळे खनन होते?
Answers
Answered by
53
ok
विदारण : अपक्षय क्रिया
विदारण
ऊन,वारा,पाऊस,नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते . त्याला खनन किंवा शरण म्हणतात . झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात . सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .
विदारणाचे प्रकार :
१.कायिक विदारण
२.रासायनिक विदारण
३.जैविक विदारण
* रासायनिक विदारणाचे प्रकार
१.१ भस्मीकरण
१.२ जलीकरण
१.३ कार्बोनेषन
Bhava pls mala follow kar
and
pls Mark me as brainiest and follow me
jai maharashtra
Answered by
5
Answer:
थयवथथक्षमभण मत नोंदवा तण थेट जय देव जय सदगुरू ज
Similar questions