(२) कोणत्या कारणांमुळे भारतात विशिष्ट ठिकाणी वाघांचा अधिवास आढळतो?
Answers
Answered by
0
Answer:
जगातील एकूण वाघांपैकी ५० टक्के वाघ भारतात आढळतात. सैबेरियासारख्या थंड प्रदेशातून स्थलांतरित होत वाघ हे आशिया व भारतीय उपखंडात आले. सुंदरबनसारख्या त्रिभुज प्रदेशात, मध्य भारतातील कान्हा, बांधवगड तसेच विदर्भातील ताडोबा-मेळघाट-पेंचसारख्या उष्ण व कोरड्या हवामानात वाघाने आपला अधिवास केला आहे.
Similar questions