History, asked by viraj9088, 12 hours ago

कोणत्या कारणांमुळे खनन होते?​

Answers

Answered by skdruv760
8

Answer:

खनन हे विविध कारकांमार्फत घडून येते. वारा, वाहते पाणी, हि मनदी, सागरी जल व भूजल यांच्या कार्यामुळे खनन होते.

Similar questions