India Languages, asked by aryanam1701, 1 year ago

कोणत्या कारणासाठी मुलाखत घेतली जाते?

Answers

Answered by chaiyyu
1

Ek vishesh Vikti baddal mahiti Karun Ghenya sathi

Answered by AadilAhluwalia
1

मुलाखत म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणे. मुलाखत एखाद्या विशिष्ट व्यक्तीची घेतली जाते. जर एखादी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात नावाजलेली असेल किंवा एखाद्या क्षेत्रातील जाणकार असेल तर माहिती मिळवण्याकरिता मुलखात घेतली जाते. जर कोणत्या व्यक्तीला त्याचा क्षेत्रात विलक्षण कामगिरीमुळे कोणता पुरस्कार मिळाला व कोणती पदवी मिळाली तर त्यांचीही मुलाखत घेतली जाते. मुलाखत नेहमी पत्रकार घेतात जेणेकरून ती मुलाखत सर्व लोकांपर्यंत त्यांच्या वृत्तपत्रमार्फत कळेल.

मुलाखतीचे दुसरे कारण एखाद्या वस्तू व व्यक्तिची जाहिरात किंवा प्रसिद्धी असे ही असू शकते.

Similar questions