Hindi, asked by tejashreesingh7, 1 month ago

कोणत्या महिन्यातील ऊन करणारे होते? ​

Answers

Answered by akshmi
0

Answer:

Gdheuieje is a good thing to be done in the morning to the

Answered by ravneetkaur6767
3

Answer:

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो. श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) असे कमीतकमी दोन शब्द आहेत. श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो.

Explanation:

hope it's help u ✨✌️ xd

Similar questions