१. कोणत्या महापुरुषास मिसाईल मॅन या टोपण नावाने ओळखले जाते?
२. डॉ. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव लिहा?
३. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या शहराला डॉ. कलाम यांनी भेट दिली आहे ?
४. डॉ. अब्दुल कलाम भारताचे कितवे राष्ट्रपती ? ५. डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत कोणाचा पराभव केला?
६. प्रज्वलित मने हे पुस्तक डॉ. अब्दुल कलाम यांनी कोणाला समर्पित केले आहे?
७. डॉ. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
८. डॉ. अब्दुल कलाम यांच्या मते आपला सर्वात मोठा शत्रू कोण?
डॉ. अब्दुल कलाम यांच्या शिक्षणासाठी कोणी आपले दागिने गहाण ठेवले?
१०. डॉ. अब्दुल कलाम यांच्या आईचे नाव काय होते? ११. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी घेतला?
१२. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या कार्यक्रमासाठी डॉ. कलाम आले होते ?
१३. डॉ. अब्दुल कलाम यांचे पहिले पुस्तक कोणते? १४. डॉ. कलाम यवतमाळ जिल्ह्यात कधी आले होते ?
१५. डॉ. अब्दुल कलाम यांचे पुस्तक विंग्ज ऑफ फायर कोणत्या वर्षी प्रकाशित झाले?
१६. कोणत्या वर्षी डॉ. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सन्मान मिळाला?
१७. डॉ. अब्दुल कलाम हे नाव कोणत्या बेटाला दिले आहे?
१८. राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉ. अब्दुल कलाम कोणत्या पदावर कार्यरत होते?
१९. अमिपंख हे पुस्तक कोणत्या मूळ पुस्तकाचा अनुवाद आहे?
२०. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म कुठे झाला?
२१. विटासमोर व्याख्यान देत असतांना कलाम यांचे निधन कधी झाले?
Answers
Answer:
what is the answer
Explanation:
mark me brainliest
Answers for the questions:
1. APJ Abdul Kalam is called the Missile Man of India.
2.The full name of Abdul Kalam is Avul Pakir Jainulabdeen Abdul Kalam.
3.Vidarbha was the city which Kalam visited in Yavatmal district.
4.APJ Abdul Kalam was the 11th president of India.
5.A. P. J. Abdul Kalam became the 11th President by beating his nearest rival Lakshmi Sahgal in the presidential election.
6.The book Prajwalit Mane was written by APJ Abdul Kalam and was dedicated to to an intermediate school child, named Snehal Thakkar, whom he met at a school and while talking to his students, a question had come up: "Who is our enemy?". It was also dedicated to the youths of our nation.
7.Wings of Fire is the name of Abdul Kalam's autobiography.
8.According to Abdul Kalam, Our biggest enemy is poverty.
9.Abdul Kalam's sister Zohra mortgaged her jewellery for Abdul Kalam's education.
10.Ashiamma was the name of Abdul Kalam's mother.
11.In the year 2015 Government of Maharashtra decided to celebrate Abdul Kalam's birthday as Reading Inspiration Day.
12. Dr. Kalam had come for the Golden Jubilee Celebrations of Amolakchand Mahavidyalaya in Yavatmal district.
13.Wings of Fire was the first book written by Abdul Kalam.
14.Kalam came to Yavatmal district on 15-06-2007.
15.Wings of Fire was published in the year 1999.
16.Dr. Abdul Kalam received the Bharat Ratna in the year 1997.
17.Wheeler Island is named after Abdul Kalam.
18.Kalam served as the Chief Scientific Adviser to the Prime Minister and Secretary of the Defense Research and Development Organisation before becoming the president.
19.Agnipankh is the translation of the book Wings of Fire.
20.Abdul Kalam was born in Rameswaram.
21.On 27 July 2015,Kalam died while lecturing.