Geography, asked by kanguderadha1, 8 months ago

कोणत्या प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत​

Answers

Answered by dongrerohit14
14

Explanation:

सिरस ढग हे मुख्यतः------- असतात

Answered by rajraaz85
0

Answer:

हवेमध्ये असलेल्या धुली कणांमुळे वातावरणातील हिमकण व जलकण जेव्हा एकत्र येतात. तेव्हा ते मोठ्या आकाराचे बनतात. या प्रक्रियेला ढग असे म्हणतात.

क्युम्युलोमिम्बस ढगांचा आकाशात उभा विस्तार असतो. ते तरंगणाऱ्या ढगांसारखे असतात.क्युम्युलोमिम्बस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक असतात.

या ढगांचा विस्तार उभा असल्यामुळे क्युमुलस ढगांचे रूपांतर क्युम्युलोमिम्बस मध्ये होते. पृष्ठभागापासून ५०० ते ६०० मीटरच्या उंचीवर क्युमुलस ढगांचा उभ्या प्रकारात विस्तार झालेला असतो. क्युम्युलोमिम्बस प्रकारचे ढग पाऊस पडण्यासाठी उपयुक्त असतात.

Similar questions