Geography, asked by nishupandit8378, 1 year ago

कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो ? का?

Answers

Answered by gadakhsanket
84
★ उत्तर - प्रतिरोध प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो कारण - पृथ्वीचा सर्वात अधिक भाग हा पाण्याने वेढलेला आहे.तसेच पर्वतरांगाही खूप आहेत.प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडतो.हे वारे उंच पर्वतरांगांनी अडवले जातात व पर्वताला अनुसरून ते उर्ध्वदिशेने जाऊ लागतात.परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. तर आरोह प्रकारचा पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात पडतो.तसेच आवर्त प्रकारचा पाऊस समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात व उष्णक्तिबंधात मर्यादित क्षेत्रात पडतो.उर्वरित सर्वच क्षेत्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

धन्यवाद...
Answered by adikingff
0

Answer:

pratisod prakaar

Explanation:

Similar questions