History, asked by applehoney8177, 5 days ago

कोणत्या पद्धतीच्या आधारे नियम वारंवार सिद्ध करता येतात

Answers

Answered by ankitabareth200787
2

Answer:

विज्ञान म्हणजे नेमके काय अथवा विज्ञानाची व्याख्या देता येईल का? असा प्रश्न मनात येतो. या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेल. विज्ञानाचा विषय कोणताही असला, तरी त्यात जगाविषयी किंवा निसर्गाच्या कार्याविषयी शोध घेतला जातो आणि निसर्गाविषयी वा जगाविषयी विचार करण्याची माणसाची ही चित्तवृत्ती (मनःस्थिती) एकसारखी बदलत राहते. शिवाय वैज्ञानिकही सतत वैज्ञानिक मनःस्थितीत असत नाही.

Similar questions