History, asked by amarnaywad0, 3 months ago

कोणत्या राज्यांमध्ये गुहाचित्रे आढळली आहेत ?​

Answers

Answered by abhishekkhatawkar
11

Explanation:

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भारतातील राज्यांमध्ये गुहाचित्रे आलेली आहेत

Similar questions