Science, asked by ravindrakakade33, 6 months ago

.
.
कोणत्या ऋतूंत कोणती पिके
येतात त्याची नोंद करा.
चित्रामध्ये नसणारी पण तुम्हांला
माहीत असणारी फळेदेखील
ऋतूंनुसार तक्त्यात लिहा.​

Answers

Answered by apurvasonawane727
2

खरिफ पिके :

  1. तांदूळ
  2. ज्वारी
  3. मका
  4. ऊस
  5. सोयाबीन
  6. टरबूज
  7. संत्री
  8. मोसंबी
  9. तूर
  10. उडद
  11. मूग
  12. चवळी
  13. तीळ
  14. वांगे
  15. हळद

रब्बी पिके :

  1. गहू
  2. बाजरी
  3. ज्वारी
  4. हरभरा
  5. केळी
  6. बदाम
  7. खजूर
  8. वाटाणे ( Green Peas )
  9. द्राक्ष
  10. पेरू
  11. मसूर
  12. कोबी
  13. मेथी
  14. कांदा
  15. पालक

ͲᎻᎪΝᏦ ᎽϴႮ...

ᏢᏞᎬᎪՏᎬ ᎷᎪᎡᏦ ᎪՏ ᏴᎡᎪᏆΝᏞᏆᎬՏͲ

Similar questions