कोणत्या देशाला अननसाचे उगमस्थान मानले जाते?
Answers
Answered by
0
दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि पराग्वे या देशांना अननसाचे उगमस्थान मानले जाते. १४९३ साली युरोपिअन लोकांनी त्याचा शोध लावला.सोळाव्या शतकाच्या अखेरीला पोर्तुगीज आणि स्पानिश लोकांनी अनेक आशियायी , आफ्रिकी आणि दक्षिण Pacific देशात त्याची ओळख करून दिली. या फळाला उष्ण हवामान मानवत असल्यामुळे उष्ट कटिबंधीय देशामध्ये त्याचं पिक चांगल्या प्रमणात घेता येतं.
Answered by
0
Answer:
jkfkffkfkfkvlgivofogofififodidofofidicicicic
Similar questions