कोणत्या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचे अस्तित्व आहे?
Answers
Answered by
0
Answer:
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्थेचे प्रकार १)उत्पादक साधनांच्या मालकीनुसार
अ)भांडवलशाही
ब)समाजवादी
क)मिश्र
२)विकासाच्या अवस्थेनुसार
अ)विकसित
ब)विकसनशील
Similar questions