कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो?
(1) पोटॅशिअम
(2) कॅल्शिअम
(3) सोडियम
(4) मॅग्नेशिअम
Answers
Answered by
0
Answer:
sodium
science answer is sodium
Answered by
0
"सोडियम"
Explanation:
- सोडियम या धातुला रॉकेल मध्ये बुडवून ठेवावे लागते कारण, सोडियम हे एक अतिशय प्रतिक्रियाशील धातू आहे.
- जर त्याला असेच उघड्यात ठेवले गेले, तर हे हवा किंवा पाण्यासोबत जलद प्रतिक्रिया करू शकतो आणि आगीचे निर्माण करू शकतो.
- हवेत आणि पाण्यात उपस्थित असलेल्या कार्बन डाइऑक्साइड व ऑक्सीजन यांच्यासोबत सोडियमच्या प्रतिक्रियेमधून आग लागू शकते, जे अत्यंत घातक ठरू शकते.
- असे अपघात टाळण्यासाठी सोडियमला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावे लागते.
- या शिवाय, सोडियम रॉकेल सोबत प्रतिक्रिया करू शकत नाही. त्याचबरोबर, रॉकेल सगळीकडे सहजतेने उपलब्ध असते.
Similar questions
English,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Biology,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
10 months ago
Computer Science,
10 months ago
English,
10 months ago