कोणत्या उती आतड्याच्या अन्नमार्गाच्या आतील स्तरावर असतात
Answers
Answer:ऊती हे पेशी पासून तयार झालेल्या संस्था असतात. ऊती हे समान मूळ असलेले पेशीने बनलेले असतात, जे एकत्रितपणे एक विशिष्ट कार्य करतात. अनेक ऊती मिळून एक अवयव बनवतात, अवयव मधील सर्व ऊती एकत्र काम करतात. सर्व सजीवांमध्ये निरनिराळ्या प्रकारांच्या ऊती एकत्र येऊन अवयव बनवतात, हे अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार होते. उदा.श्वसनसंस्था,पचनसंस्था इत्यादी.या
पेशी -> ऊती -> अवयव -> अवयव संस्था -> सजीव.
प्राणी ऊतींचे चार प्रकार आहेत. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात: अभिस्तर ऊती, स्नायू ऊती, चेता ऊती, संयोजी ऊती.
अभिस्तर उती : अभिस्तर उतींमधील पेशांची रचना दाटीवाटीची असून त्या एक मेकीस चिटकून असतात. त्यामुळे त्यांचा एक सलग स्थळ तयार होतो. अभिस्तर हे अन्तर्प्रेशिय पोकळीतील तंतूमय पटलाने खालच्या उतींपासून वेगळे झालेले असते. त्वचा, तोंडाच्या आतील स्थर, रक्तवाहिन्यांचे स्थर इ. हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात. अभिस्तर उतीचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहेत:
सरल पटट्की अभिस्तर
स्तरीत पटट्की अभिस्तर
स्तम्भीय अभिस्तर
रोमक स्तम्भीय अभिस्तर
घनाभरूप अभिस्तर
ग्रंथिल अभिस्तर