History, asked by shreedhardhamdhere, 9 hours ago

कोणत्या वायऱ्यांना हांगामी वारे म्हणतात

Answers

Answered by omkate05
5

Answer:

विशिष्ट हंगामात येणाऱ्या वाऱ्यला हंगामी वारे असे म्हणतात

Explanation:

plez mark as brilliant

Answered by ajitdhanshri1234
1

Answer:

Explanation:

जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात

त्यांना हंगामी वारे म्हणतात. इयत्ता पाचवीमध्ये आपण मान्सून

वायांचा अभ्यास केला आहे ते हंगामी वारेच आहेत. पृथ्वी पष्ठावर जे वारे ऋतुमानानुसार म्हणजे उन्हाळ्यात व हिवाळ्यात आपली दिशा बदलतात, त्यांना मोसमी वारे (मान्सून) म्हणतात. भारत, श्रीलंका, म्यानमार, जपान, वेस्ट इंडीज.ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मान्सून वा-यांपासून पाऊस पडतो.

Similar questions