India Languages, asked by 123199, 10 months ago

कानमंत्र देने अर्थ व वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by suruchi112
21

Answer:

अर्थ:-गुप्तपणे सल्ला देणे।

वाक्य प्रयोग:-

•प्रत्येक शिक्षक आपल्या ला कान मंत्र देत असतो।

hope that...this answer may help u...

Answered by rajraaz85
4

Answer:

कानमंत्र देणे म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी गुपितपणे दिलेला मोलाचा सल्ला.

Explanation:

१.यशस्वी व्यक्ती आपलया शिष्यांना यश कसे मिळवायचे यांचा कानमंत्र देत असतात.

२. आई वडील नेहमी आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी कानमंत्र देत असतात.

३. शिक्षकांनी दिलेला कानमंत्र विद्यार्थ्यांच्या यशास कारणीभूत ठरतो.

वरील दिलेल्या वाक्यांमध्ये असे आढळते की कानमंत्र देणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करण्यासाठी योग्यरीत्या केलेले मार्गदर्शन किंवा दिलेला मोलाचा सल्ला. समाजामध्ये अनेक व्यक्ती यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. कारण प्रयत्न करत असताना तो योग्य दिशेने करणे खूप महत्त्वाचे असते. ज्यावेळी एखाद्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती त्या क्षेत्रात यश कसे मिळावे त्याच्या साठी मार्गदर्शन करतात त्या गोष्टीला कानमंत्र देणे असे म्हणतात.

Similar questions