कानदुभाजक एक ट्रेस पेपर घ्या व त्या कागदावर एक कोन काढा. | दाखवल्याप्रमाणे कोनाची एक भुजा तंतोतंत दुसऱ्या भुजेवर र यापद्धतीने दुमडा. | दुमडलेल्या ठिकाणी एक रेख काढा. त्या रेषेला कोन दुभाजक म्हणता त्या रेषेमुळे कोनाचे दोन सम-समान भाग होतात काय?
Answers
Answered by
1
༺ℒℴѵℯ༻✧༺HEARTS!༻✧answer is 15.3/.14 hope it's helpfull make me as brailiest answer if no so ok
Answered by
0
Step-by-step explanation:
M P SP SI एक ट्रेस पेपर घ्या व त्या कागदावर एक रेख काढा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषेच्या अंत्यबिंदू नाव दया व अंत्यबिंदू एकमेकांवर तंतोतंत बसतील यापद्धतीने दुमडा. रेषा ज्या ठिकाणी दुमाडी गेली रेषेवरील त्या बिंदुला नाव दया व कागद दुमडल्या ठिकाणी एक रेषा काढा तिला नाव दया. त्या रेषेवरील दिलेल्या बिंदुमुळे रेषेचे दोन सम-समान भाग होतात काय? दुमडलेली ठिकाणी काढलेल्या रेषा ही आधीच्या रेषेला लंब आहे काय ? M P रेख PS चा बिंदू M हा मध्यबिंदू असून रेषा CD ही रेख PS लंब आहे त्यामुळे रेषा CD ला रेख PS चा लंबदुभाजक म्हणतात.
Similar questions