Hindi, asked by akhilbarati, 1 month ago

कृपा चा विरुद्धार्थी शब्द मराठी​

Answers

Answered by ms2201485
7

Answer:

अवकृपा

Explanation:

कृपा चा विरुद्धार्थी शब्द अवकृपा आहे

Answered by rajraaz85
1

Answer:

अवकृपा हा शब्द कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे .

एखाद्यावर कृपा करणे म्हणजे त्याला मदत करणे तर अवकृपा म्हणजे मदत न करता एखाद्याच्या अडचणीत भर घालणे.

इतर काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे.

सुंदर × कुरूप

उंच × ठेंगणा

लांब × आखूड

पास × नापास

पुढे × मागे

दूर × जवळ

अलीकडे × पलीकडे

खाली × वर

घनदाट × विरळ

गरम × थंड

लवकर × उशिरा

रात्र × दिवस

सुख × दुःख

हसणे × रडणे

बोलका × शांत

Similar questions